सातबारा Watch

← शेलू नजीक

Ferfar #625 · शेलू नजीक

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
मोहित संतोष मेंगे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : श्रीधर वामन बोंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : दिनांक 01/06/2016 रोजी बँक ऑफ बडोदा चा श्रीधर वामन बोंडे यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 138 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.