सातबारा Watch

← दताळा

Ferfar #2636 · दताळा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
मोहित संतोष मेंगे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लि लिहून घेणार : संदीप झिंगाजी वाकोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : आशिष शरद खुळे यांचे नांवे से स सो दताळा चा रु.15000/- दि.30/4/09 - 1131 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.