सातबारा Watch

← दताळा

Ferfar #2637 · दताळा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
मोहित संतोष मेंगे
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा भटोरी लिहुन देणार : प्रदिप अन्‍नाजी मोंडे रा. दताळा गट नंबर 177 यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप अन्‍नाजी मोंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.