सातबारा Watch

← दताळा

Ferfar #2640 · दताळा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
84
Talathi
मोहित संतोष मेंगे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा लिहून घेणार : गजानन काशीराव कडू यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : गजानन काशीराव यांचे नावे - 967 बँक ऑफ बडोदा शा भटोरी यांचे कर्ज रू 20000/- - 967 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.