सातबारा Watch

← दताळा

Ferfar #2641 · दताळा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
मोहित संतोष मेंगे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा भटोरी लिहुन देणार : विनायकराव यशवंतराव गावंडे रा. दताळा गट नंबर 144 यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.31 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायकराव यशवंतराव गावंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.