सातबारा Watch

← जांभा बु.

Ferfar #3983 · जांभा बु.

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
448
Talathi
अजयकुमार पंजाबराव तायडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी जांभा बु. लिहून घेणार : बेबीताई उत्तमराव गाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 448 तपशिल : बेबी उत्तमराव यांचे नांवे से स सो चा रु.25000/-दि.24/7/08 - 2595 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.