सातबारा Watch

← जांभा बु.

Ferfar #3984 · जांभा बु.

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
अजयकुमार पंजाबराव तायडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बदोडा शाखा मुर्तीजापूर लिहून घेणार : रामदास देवराव गाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : रामदास देवराव यांचे नावे बँक ऑफ बडोदा शा मुर्तिजापूर यांचे कर्ज रू 49000/- दि 20.06.12 - 2723 रामदास देवराव यांच्‍या नावे बॅक ऑफ बडोदा मुर्ति 99000 बोजा दि 9/6/2014 - 2890 दिनांक 11/06/2015 रोजी बंक ओफ बौडौदा चा रामदास देवराव गाडगे यांच्या नावे र.रु.205000/- कर्ज. - 2998 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.