सातबारा Watch

← सिरसो-1

Ferfar #3144 · सिरसो-1

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
114/2
Talathi
पुरूषोत्‍तम तुकाराम महल्‍ले
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बैक ऑफ महाराष्‍ट्र शा सिरसो ता.मुर्तिजापुर जि. अकोला लिहुन देणार : संजुकुमार नारायण नाचने रा. सिरसो-1 गट नंबर/ सर्वे नंबर 114/2 यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजुकुमार नारायण नाचने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक PP33/MKCC/SIRSO-2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.