Ferfar #816 · सांजापूर (हिरपूर)
मुर्तिजापूर, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बैक ऑफ महराष्ट्र शा मुर्तिजापुर , जि अकोला
लिहुन देणार : रविशंकर प्यारेलाल यादव रा. सांजापूर (हिरपूर) गट नंबर/ सर्वे नंबर 34, 35 यांनी दुय्य मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.66 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविशंकर प्यारेलाल यादव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ah17/agri/2026-27 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.