Ferfar #3336 · हिरपूर
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- संतोष शिवहरी सुरवाडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : बैक ऑफ महाराष्ट्र शा सिरसो ता मुर्तिजापुर, जि अकोला
लिहुन देणार : राजु महादेव सोळंके रा. हिरपूर गट नंबर/ सर्वे नंबर 218 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.99 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु महादेव सोळंके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक PP33/MKCC/SIRSO-2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.