सातबारा Watch

← माटोडा (हेंडज)

Ferfar #320 · माटोडा (हेंडज)

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
रिना अंजुम शेख नाजीम
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मू्र्तिजापूर लिहून देणार : मथुराबाई मुगूटराव खरबडकार रा. माटोडा (हेंडज) यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचे दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर 7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.