सातबारा Watch

← माटोडा (हेंडज)

Ferfar #321 · माटोडा (हेंडज)

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
रिना अंजुम शेख नाजीम
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी , मू्र्तिजापूर लिहून देणार : प्रमोद वामनराव खंडारे रा. माटोडा (हेंडज) यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त दिनांक 03/01/2023 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर 65, 57 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.