Ferfar #322 · माटोडा (हेंडज)
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- रिना अंजुम शेख नाजीम
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी , मू्र्तिजापूर
लिहून देणार : उल्हास सहदेव खंडारे रा. माटोडा (हेंडज) यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त दिनांक 01/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 675439/- कर्ज घेऊन गट नंबर 10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 675439/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.