सातबारा Watch

← खरबडी

Ferfar #422 · खरबडी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
रिना अंजुम शेख नाजीम
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , मू्र्तिजापूर लिहुन देणार : विलास बळीराम खरबडकार रा. खरबडी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 3, 4, वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास बळीराम खरबडकार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.