Ferfar #423 · खरबडी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- रिना अंजुम शेख नाजीम
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजे खरबडी येथील खातेदार नंदकिशोर लक्ष्मण पोरे यांचे शेत गट क्र. 13 मध्ये एक बोअरवेल सल्याबाबतच्या अर्जानुसार प्रत्यक्ष मौका पाहणी केली असता 1.36 हे आर क्षेत्रात एक बोअरवेल असल्याचे निदर्शनास आले तसेच नवीन बोअरवेल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांचे परवानगीचे पत्र क्र. उविअ /मूर्तिजापूर/शिरस्तेदार/कावि-1070/2026 मिळाले असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करण्याकरिता फेरफार घेतला