Ferfar #291 · खरब नवले
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- रिना अंजुम शेख नाजीम
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मू्र्तिजापूर
लिहून देणार : श्रीकृष्ण आकाराम नवले रा. खरब नवले यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर 33 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.