Ferfar #826 · देवरण
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- भारत श्रीकृष्ण ढोरे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
खातेदार सुधाकर गणपतसा गुल्हाणे यांनी त्यांचे मौजे देवरण येथील गट नं ८९ मधील त्यांच्या हिश्यात सिंचनाच्या सुविधेसाठी नवीन बोअरवेल केले असुन सदर बोअरवेलची गाव नमुना ७/१२ मध्ये इतर अधिकार अभिलेखी नोंद होणेबाबत त्यांनी अर्ज सादर केला आहे.
सबब त्यांचे शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून मौजे देवरण येथील गट नं ८९ च्या गाव नमुना ७/१२ मध्ये इतर अधिकार अभिलेखी सुधाकर गणपतसा गुल्हाणे यांचे हिश्यात एक नवीन बोअरवेल अशी नोंद घेण्यात येत आहे.
करिता फेरफार घेण्यात आला.