सातबारा Watch

← गाजीपुर

Ferfar #896 · गाजीपुर

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
फिरोज खान रहेमान खान.
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 आपसी वाटणीपत्र गाजीपुर वाटणीपत्र लिहुन ठेवणार :- (1) मारोती गंगाराम दिवनाले (2) राजु गंगाराम दिवनाले (3) सुभाष गंगाराम दिवनाले (4) सुमीत कैलास दिवनाले -मौजे गाजीपुर येथील गट क्र 37 क्षेत्र 3.14 हे आर चे आपसी वाटणीपत्र करण्‍यात आले वाटणीपत्र लिहुण घेणार खातेदार पक्ष क्र (1) मारोती गंगाराम दिवनाले मौजे - गाजीपुर गट क्र 37 क्षेत्र 3.14 हे आर पो ख 0.24 हे आर पैकी यांच्‍या हिस्‍याला आलेले क्षेत्र 0.40 हे आर व तसेच वाटणीपत्र लिहुण देणार – खातेदार- (1) मारोती गंगाराम दिवनाले (2) राजु गंगाराम दिवनाले (3) सुभाष गंगाराम दिवनाले (4) सुमीत कैलास दिवनाले मौजे गाजीपुर गट क्र 37 क्षेत्र् 3.14 हे आर पो ख 0.24 हे आर पैकी यांच्‍या नावे सामाईक मध्‍ये शिल्‍लक राहीलेले क्षेत्र 2.74 हे आर पो ख 0.24 आर याचा नावे करीता आपसी वाटणीपत्राचा फेरफार घेण्‍यात आला