Ferfar #897 · गाजीपुर
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- फिरोज खान रहेमान खान.
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
आपसी वाटणीपत्र गाजीपुर
वाटणीपत्राने लिहुन ठेवणार :- बेबीताई मारोती दिवनाले -मौजे गाजीपुर येथील गट क्र 30 क्षेत्र 0.81 हे आर चे आपसी वाटणीपत्र करण्यात आले वाटणीपत्र लिहुण घेणार खातेदार पक्ष क्र (1) सचिन मारोती दिवनाले मौजे - गाजीपुर गट क्र 30 क्षेत्र 0.81 हे आर पो ख 0.00 हे आर यांच्या हिस्याला करीता आपसी वाटणीपत्राची नोंद घेण्यात आली