सातबारा Watch

← गोरेगांव

Ferfar #1692 · गोरेगांव

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
फिरोज खान रहेमान खान.
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर खातेदार – प्रताप तुकाराम सरदार - मौजे – गोरेगांव - येथील गट क्र 106 या मध्ये जे एस व्‍ही सिंचन 2024-25 योजने अं‍र्तगत एक नविन विहीर खोदली आहे करीता अर्जदाराचे अर्जा नुसार मोका पाहणी करुण 7/12 वर इतर अधीकारात जे एस व्‍ही सिंचन 2024-25 योजने अं‍र्तगत एक नविन विहीर बाबत फेरफार नोद घेण्यात आली आहे