Ferfar #2603 · चिखली
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- नारायण रामा सोळंके
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, --निवडा--
लिहून देणार : अ.शारीक अ. नजिर रा. चिखली यांनी रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 09/10/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.