सातबारा Watch

← चिखली

Ferfar #2607 · चिखली

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
117/1/अ/6/अ, 117/1/अ/6/ब, 117/1/अ/7/अ, 117/1/अ/7/ब, 117/1/अ/8
Talathi
नारायण रामा सोळंके
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक आफ महाराष्ट्र शाखा मुर्तिजापुर तर्फे संदेश उध्दवराव रामटेके गहाणखत लिहुन देणार : अंकुर दिपककुमार हुंदाणी रा. चिखली यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3849-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/1/अ/6/अ, 117/1/अ/6/ब, 117/1/अ/7/अ, 117/1/अ/7/ब, 117/1/अ/8 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुर दिपककुमार हुंदाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.