सातबारा Watch

← सोनोरी

Ferfar #5015 · सोनोरी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
36/1/अ/5/अ
Talathi
नारायण रामा सोळंके
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सन्मित्र अर्बन को आ बॅक लि अकोला शाखा मुर्तिजापुर तर्फे बिपिन मधुकर पाटिल गहाणखत लिहुन देणार : पंकज रमेशराव मार्कंडे रा. सोनोरी यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3753-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/अ/5/अ क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज रमेशराव मार्कंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.