सातबारा Watch

← सोनोरी

Ferfar #5020 · सोनोरी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2/48
Talathi
नारायण रामा सोळंके
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि भारतीय सिंधु सहकारी पत संस्था लि अकोला स्टेशन शाखा मुर्तिजापुर गहाणखत लिहुन देणार : अनिल बाबाराव जाधव ,पुष्पा अनिल जाधव रा. सोनोरी यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3921-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/48 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल बाबाराव जाधव ,पुष्पा अनिल जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.