Ferfar #5022 · सोनोरी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1/अ/7/अ
- Talathi
- नारायण रामा सोळंके
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि शेगांव श्री अग्रसेन सहकारी पत संस्था मर्यादित शेगांव जि बुलढाणा तर्फे शाखाधिकारी शाखा मुर्तिजापुर
गहाणखत लिहुन देणार : संजय रघुनाथ साळुंके रा. सोनोरी यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3937-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/1/अ/7/अ क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रघुनाथ साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.