सातबारा Watch

← सोनोरी

Ferfar #5023 · सोनोरी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2/32/अ
Talathi
नारायण रामा सोळंके
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला जनता कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा गौरक्षण रोड अकोला तर्फे गजेंद्र अरुण चील्लुरे गहाणखत लिहुन देणार : शंकरदास वरियलदास चावला रा. सोनोरी यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3946-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/2/32/अ क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकरदास वरियलदास चावला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.