Ferfar #10224 · हातगांव
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/2
- Talathi
- भारत श्रीकृष्ण ढोरे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को आ क्रेडीट सोसायटी लि अकोला शाखा मुर्तिजापुर तर्फे संजय शालीग्राम खंडारे
गहाणखत लिहुन देणार : राजेश मुलचंद गुप्ता रा. हातगांव यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3761-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश मुलचंद गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.