सातबारा Watch

← हातगांव

Ferfar #10229 · हातगांव

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
120/2/ब
Talathi
भारत श्रीकृष्‍ण ढोरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुर्तिजापूर, लिहून देणार : पल्लवी शिवकुमार तिडके रा. हातगांव यांनी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुर्तिजापूर यांचेकडील पत्र क्रमांक AH17/Agr दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.