Ferfar #10230 · हातगांव
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/4
- Talathi
- भारत श्रीकृष्ण ढोरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी हातगांव र.नं.४६२,
लिहून देणार : गजानन किसन तायडे रा. हातगांव यांनी रक्कम रुपये 211000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी हातगांव र.नं.४६२ यांचेकडील पत्र क्रमांक 9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 211000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.