Ferfar #10244 · हातगांव
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1/210
- Talathi
- भारत श्रीकृष्ण ढोरे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुर्तिजापूर, मू्र्तिजापूर
लिहून देणार : उल्हास दामोदर सोनटक्के रा. हातगांव यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5292025 दिनांक 31/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/1/210 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुर्तिजापूर यांचेकडील पत्र क्रमांक AX01/BOJA/2026 Date 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.