सातबारा Watch

← हेंडज

Ferfar #1094 · हेंडज

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
रिना अंजुम शेख नाजीम
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को आ क्रेडीट सोसायटी लि अकोला शाखा मुर्तिजापुर तर्फे संजय शालीग्राम खंडारे गहाणखत लिहुन देणार : राजेश मुलचंद गुप्ता रा. हेंडज यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3761-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश मुलचंद गुप्ता यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.