सातबारा Watch

← अनभोरा

Ferfar #2109 · अनभोरा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
कादंबरी राजेंद्र खापरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार अर्चना नरेंद्र ठोकळ यांच्या कडून प्राप्त अर्जनुसार मोका पाहणी करून, अर्जदारांच्या हिश्यात 673 संत्रीची झाडे असल्याची नोंद इतर अधिकारात घेण्याचा फेरफार घेऊन मान्यतेकरीता सादर.