Ferfar #2111 · अनभोरा
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- कादंबरी राजेंद्र खापरे
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी अनभोरा
लिहून घेणार : सिद्धार्थ तुकाराम जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 119 तपशिल : सिध्दार्थ जाधव यांचे नावे से.स.सो.अनभोरा यांचा बोजा रू ३०००० - 1161
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.