सातबारा Watch

← भगोरा

Ferfar #831 · भगोरा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
कादंबरी राजेंद्र खापरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी अनभोरा लिहून घेणार : सिद्धार्थ तुकाराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 80 तपशिल : सिध्‍दार्थ जाधव यांचे नांवे से स सो अनभोरा चा रु.30000 बोजा - 351 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.