Ferfar #2266 · कवठा खोलापूर
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- राजेश महादेव शेळके
- First seen
- 3d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी हिवरा कोरडे
लिहून घेणार : श्रीकृष्ण भगाजी कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 296 तपशिल : 25000/- रु दि 19/6/2010 - 1015
श्रीकृष्ण भगाजी यांचे नावे - 1015
सेवा सहकारी सोसायटी हिवरा कोरडे यांचे कर्ज - 1015
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.