सातबारा Watch

← बोर्टा

Ferfar #747 · बोर्टा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
पुनम गौतमराव घाटे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , मू्र्तिजापूर लिहून देणार : दिनकर बापुराव वानखडे रा. बोर्टा यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.