सातबारा Watch

← ब्रम्ही बु.

Ferfar #964 · ब्रम्ही बु.

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
आशा किशोर ढोके
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मुर्तीजापुर लिहुन देणार : मिर मेहंदी हुसैन मिर तसदुक हुसैन रा. ब्रम्ही खु. गट नंबर/ सर्वे नंबर 20 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिर मेहंदी हुसैन मिर तसदुक हुसैन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AH17 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.