सातबारा Watch

← ब्रम्ही खु.

Ferfar #970 · ब्रम्ही खु.

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
आशा किशोर ढोके
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, मुर्तीजापुर लिहुन देणार : राजरतन जानराव जाम‍णीक रा. ब्रम्ही खु. गट नंबर/ सर्वे नंबर 35/1 यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.34 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजरतन जानराव जाम‍णीक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AH/17/Agri दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.