सातबारा Watch

← ब्रम्ही खु.

Ferfar #974 · ब्रम्ही खु.

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
आशा किशोर ढोके
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, सिरसो लिहुन देणार : अवधुत गुलाबराव वसु रा. टिपटाळा गट नंबर/ सर्वे नंबर 80 यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र .81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अवधुत गुलाबराव वसु , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक PP33 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.