Ferfar #753 · ईसफपुर
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- मनोज संजय हिवराळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार प्रवीण जनार्दन राउत यांनी त्यांच्या हिस्श्यात बोअरवेल खोदली आहे.त्यानुसार मा.तहसीलदार मुर्तीजापूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र,अर्जदार यांचा अर्ज व स्थानिक चौकशी वरून इतर अधिकार सदरी प्रवीण जनार्दन राउत यांच्या हिश्यात एक बोअरवेल ची नोंद इतर अधिकार सदरी करण्यात आली.