Ferfar #3274 · बपोरी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- सुनिल दलपतराव मोहोड
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : सेवा स.सो. भातकुली चा
लिहून घेणार : दिपक नामदेव कोहळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 180 तपशिल : दिपक नामदेव यांचे नांवे अम.जि. - 1024
मध्य.सह.बँक भातकुलीचा बोजा - 1024
रु.60000/-दि.9/9/06 - 1024
दिनांक 25/08/2015 रोजी सेवा स.सो. भातकुली चा दिपक नामदेव कोहळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2322
दिनांक 11/04/2016 रोजी सेवा सोसायटी चा दिपक नामदेव कोहळे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2359
दिपक नामदेव कोहळे नावे सेवा सहकारी सोसायटी बपोरी चे रक्कम रुपये 300000रुपये कर्ज - 2790
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.