सातबारा Watch

← बपोरी

Ferfar #3275 · बपोरी

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
सुनिल दलपतराव मोहोड
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : से स सो शा बपोरी ता मुर्तिजापुर, जि अकोला लिहुन देणार : शंकर पांडुरंग तलवारे रा. बपोरी गट नंबर/ सर्वे नंबर 125 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर पांडुरंग तलवारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.