सातबारा Watch

← मंदुरा

Ferfar #470 · मंदुरा

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
विवेक निळकंठ थोरात
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी सोनोरी लिहून घेणार : मुरलिधर तुळशीराम काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : तुळशिराम विठुजी काळे - 82 यांच्या नावे सेवा सहकारी सोसायटी सोनोरी वर र. रु.60000 चा बोजा ठेवण्यात आला - 82 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी सोनोरी यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक 61 दिनांक 09/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.