सातबारा Watch

← खोडद

Ferfar #1632 · खोडद

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
विवेक निळकंठ थोरात
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी सोनोरी लिहून घेणार : गोपाळ बळीराम ढोके यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : रु 45000/- दि. 15/3/2002 - 1 से. स. सो. सोनोरी गहाण - 1 सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : गोपाळ बळीराम यांचे नांवं से स सो सोनोरी चा रु.20000/- - 1012 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी सोनोरी यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक 62 दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.