सातबारा Watch

← खोडद

Ferfar #1634 · खोडद

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
272
Talathi
विवेक निळकंठ थोरात
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक लिहून घेणार : स्‍वप्‍नील उध्‍दवराव काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 272 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा माना चा 120000/- रु बोजा नावे सोपान उद्धवराव काळे - 1323 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.