Ferfar #1394 · वडगांव कुरुम
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- प्रियंका प्रकाश पवार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : रा मा क्र एल एन डी-18/वंडगांव/01/2025-26
आदेश दिनांक : 23/10/2026
उपरोक्त आदेशानुसार गट क्रमांक 133 मध्ये भोगवटदार वर्ग 2 ची जमीन भोगवटदार वर्ग 1 करण्यात आली. त्यानुसार इतर अधिकार सदरी असलेली परवानगी शिवाय व्यवहार करता येनार नाही ही नोंद वरील आदेशानुसार कमी करण्याबाबत फेरफार घेण्यात आला