सातबारा Watch

← माटोडा (वडगाव)

Ferfar #1668 · माटोडा (वडगाव)

मुर्तिजापूर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
प्रियंका प्रकाश पवार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विहीर मोटाडा (वडगाव) खातेदार – संजय आप्‍पा शिंदे - मौजे – माटोडा ( वडगांव) येथील गट क्र 134 या मध्ये महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2024-25 अंतर्गत एक नविन सिंचन विहीर खोदली आहे करीता अर्जदाराचे अर्जा नुसार मोका पाहणी करुण 7/12 वर इतर अधीकारात महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन 2024-25 अंतर्गत एक नविन सिंचन विहीर बाबत फेरफार नोद घेण्यात आली आहे