Ferfar #2516 · राजनापूर खिनखिनी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सीस बँक लिमिटेड शाखा मुर्तिजापूर
गहाणखत लिहुन देणार : गणेश प्रकाश साबळे ,प्रकाश माधवराव साबळे रा. राजनापूर खिनखिनी यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3763-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220, 221, 262 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश प्रकाश साबळे ,प्रकाश माधवराव साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.