Ferfar #2517 · राजनापूर खिनखिनी
मुर्तिजापूर, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी राजणापुर खि
लिहुन घेणार : प्रकाश माधवराव साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक 221 वर फेरफार क्रमांक 564 ने घेतलेला बोजा माधवराव गुलाबराव यांचे नांवे रु.36000/-दि.30/4/06 से.स.सो.राजनापूरचा बोजा
सर्व्हे क्रमांक 221 वर फेरफार क्रमांक 1566 ने घेतलेला बोजा ओम प्रकाशराव साबळे यांचे नांवे से.स.सो.राजनापूरचा बोजा रु.150000/-
सर्व्हे क्रमांक 262 वर फेरफार क्रमांक 1566 ने घेतलेला बोजा ओम प्रकाशराव साबळे यांचे नांवे से.स.सो.राजनापूरचा बोजा रु.150000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.