Ferfar #1137 · हमीदपुर
मुर्तिजापूर, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- अन्वेश गोपालदास खड्से
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : से स सो शा मुर्तिजापुर , जि अकोला
लिहुन देणार : जगन्नाथ भाऊराव काकोडे रा. हमीदपुर गट नंबर/ सर्वे नंबर 24 यांनी मू्र्तिजापूर यांचेकडील दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 189000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगन्नाथ भाऊराव काकोडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 189000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.